Viral Video: सोशल मीडियावर अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेक जन रीलच्या माध्यमाने आपली कला सादर करत असतात. कधी डान्स करताना तर कधी गाणी अभिनय अशा विविध गोष्टींनी आपली कला सोशल मीडियावर शेअर करत असतात. यातील काही चे व्हिडिओ इतके व्हायरल होतात की ज्यामध्ये त्यातील कलाकारांचे संपूर्ण आयुष्य बदलते. दरम्यान आता एक महिलाचा एका कार्यक्रमातील डान्स खूप जोरदार व्हायरल होत आहे. ज्यातील तिच्या डान्सचा नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.
👇👇👇
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कुटुंब मुलं नोकरी घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींमध्ये अलीकडे आपण आपल्या स्वतःला वेळ फार कमी देतो. पण त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. या व्हायरल व्हिडिओमध्ये अशाच एका महिलाचा डान्स खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. ही महिला या व्हिडिओमध्ये शरिया कारियाई लाई या फेमस भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ज्यातील एकीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला तिच्या घरामध्ये फेमस भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हवभाव आणि डान्स स्टेप पाहून तुम्हीही तिचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. या महिलाचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
👇👇👇
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या व्हिडिओला इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आले असून यावर आतापर्यंत 28 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाल्या आहेत. यावर एका मिलियन पेक्षा जास्त लाईक मिळाले आहेत. तसेच यावर अनेक युजरने कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आजी छान नाचतात तर दुसऱ्या एका युजर लिहिले आहे जबरदस्त डान्स, तर तिसऱ्या एका युजरने लिहिले आहे की किती सुंदर डान्स करतात काकू अशा प्रकारच्या अनेक कमेंट या व्हिडिओला आल्या आहेत. Viral Video