गाय गोठा योजनेअंतर्गत मिळत आहे सव्वा दोन लाख रुपये अनुदान; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..
Gay Gotha Yojana: राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार अतर्गत अनेक वेगवेगळे योजना राबवल्या जातात. शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत राज्य सरकारने गाय म्हशी पालनासाठी विशेष अनुदान योजना राबवण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी आधुनिक व पक्के गोठे बांधण्यास मदत होते. गाय गोठा योजनाचा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक … Read more